नव मिळालं की जुनं अडगळीला पडतं.
पण नव्याने एनवेळी दगा
दिला की मग जुन्याची किंमत कळते.
मग ती वस्तू असो की माणसं.
-Kalpna..

Marathi Good Evening by कल्पना : 111891258
Rahul 8 months ago

...नात्यांत गरज आणि समजूतदार पण असेल तर काही कारणास्तव झालेल्या चुका विसरून स्वीकारण्यात हरकत नाही.पण हा जर स्वभाव गुण च असेल तर अशा व्यक्तिमत्वाला सावलीस ही उभे करू नयेत

कल्पना 8 months ago

मि परिस्थिती लिहिली आहे इथे..

Rahul 8 months ago

... तो पुन्हा कोणत्या परिस्थितीनं आलंय हे ही महत्वाचं नाही का.?

कल्पना 8 months ago

अस होते आपल्या बरेबर तेव्हा परत येणार्या व्याक्तीशी कसं वागलं पाहिजे.. ?

Rahul 8 months ago

..... गूढ मतितार्थ लपलेला आहे ह्यात.

कल्पना 8 months ago

Itni fhikr q kar rahe.. Me thik hu

कल्पना 8 months ago

Humari itni fhikr q kar rahe

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now