*राम म्हणजे काय ?* उगीचच झोपतो त्याला *आ राम* म्हणतात. झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला *हे राम* म्हणतात. मित्रा सारखा वागतो म्हणून *सखा राम* म्हणतात. जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला *राजा राम* म्हणतात. हृदयीचे जाणतो म्हणून त्याला *आत्मा राम* म्हणतात. एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला *सीता राम* म्हणतात. भगवंत ज्यांचे पाय पूजितो त्यांना *तुका राम* म्हणतात. प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला *परशु राम* म्हणतात. जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो त्याला *राम दास* म्हणतात. हल्लिच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला *आला राम* म्हणतात. जो सेवाव्रताने वागतो त्याला *सेवा राम* म्हणतात. जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला *मेवा राम* म्हणतात. आणी हे ज्यांना कळलं.. त्यांच्यासाठी *"राम राम"* म्हणतात. *हे वाचणारा सोळा वेळा राम म्हणाला* *मोजलेत ना? आता एकूण वीस वेळा राम राम झाले.* *चला,एकवीस वेळ रामनाम तर घडले.*. *🙏जय श्री राम
।।श्री राम जय राम जय जय राम।।