मी एक नवीन विनोदी कथा मालिका लिहित आहे ज्यात प्रत्येक भाग पूर्णपणे वेगळा आणि नवीन असेल. फक्त वाचून थांबू नका. तुमच्या प्रतिक्रिया, कमेंटमध्ये कशी वाटली ते नक्की कळवा! तुमच्या मजेशीर आणि मनमोकळ्या प्रतिक्रिया मला अजून धमाल कथा लिहिण्यात मदत करतील. चला, हसण्याची आणि मजा करण्याची तयारी करा!
फजिती एक्सप्रेस - भाग 1
"यातले पहिल्या कथेचे काही भाग 18+, ठसठशीत नॉनव्हेज विनोदांनी आणि भरपूर फजितीने भरलेला आहे, त्यामुळे हसून हसून पोट दुखेल!" मी नवीन विनोदी कथा मालिका लिहित आहे ज्यात प्रत्येक भाग पूर्णपणे वेगळा आणि नवीन असेल. फक्त वाचून थांबू नका. तुमच्या प्रतिक्रिया, कमेंटमध्ये कशी वाटली ते नक्की कळवा! तुमच्या मजेशीर आणि मनमोकळ्या प्रतिक्रिया मला अजून धमाल कथा लिहिण्यात मदत करतील. चला, हसण्याची आणि मजा करण्याची तयारी करा!© 2025 अक्षय वरक. फजिती एक्सप्रेस ही कथा मालमत्ता माझी आहे. कोणत्याही प्रकारे पुनर्प्रकाशन किंवा व्यावसायिक वापरासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.___________________________________कथा क्र.०१"भुतांचा Reels आणि नंदूच्या Deals"ही विन ...Read More
फजिती एक्सप्रेस - भाग 2
कथा क्र. १: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग २ : नथुचा भूतमय फॅन मिटपुण्यात परत आल्यावर सकाळची माझी दिनचर्या बदलून गेली होती. आधी मी डोळे उघडताच चहा किंवा कॉफीचा विचार करायचो, पण आता पहिलं काम म्हणजे फोन हाती घेऊन @Konkan_ghosts_with_jokes ची नोटिफिकेशन्स तपासणं. मोबाईल हातात घेताच टिंग-टिंग-टिंग! असा आवाज यायचा, आणि स्क्रीनवर एकाहून एक भन्नाट कमेंट्स चमकायला लागायच्या. कुणी लिहिलंय – “भाई, तुमच्या डोळ्यांचा स्पार्क इतका भयानक आहे की लाइट बिल वाचेल!”, तर दुसरा म्हणायचा – “भूत असूनही तुमचा sense of humour भन्नाट आहे! Alive असताना इतका कधी हसलो नव्हतो!” काही तर अगदी वेगळेच प्रश्न विचारायचे – “भाई, तुम्ही ...Read More
फजिती एक्सप्रेस - भाग 3
कथा क्र.१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग ३: भुतांचा live लफडा ●सूचना आणि संदेशही कथा 18+ स्वरूपाची आहे. यात काही ठिकाणी शब्द किंवा प्रसंग जरा जास्त झाले असतील तर आधीच माफ करा. उद्देश फक्त आणि फक्त विनोद हाच आहे. कुणाच्या भावना दुखावण्याचा नाही.ही आहे फजिती एक्सप्रेस मालिकेतील पहिली विनोदी कथा."भुतांच्या reels आणि नंदूच्या deals".हा भाग ३ आहे पण कथा लांबवली गेली आहे त्यामुळे भाग ३ दोन टप्प्यांत तुमच्यासमोर ...Read More
फजिती एक्सप्रेस - भाग 4
कथा क्र.०१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deels"भाग ३: भुतांचा live लफडा (०२) ◆"हा भाग सुद्धा 18+, ठसठशीत नॉनव्हेज विनोदांनी आणि भरपूर फजितीने भरलेला आहे, त्यामुळे हसून हसून पोट दुखेल!"__________________________________भाग ३ सुरू झाला. ‘Confession Booth’स्टेजच्या एका कोपऱ्यात काळा, जाडसर पडदा टाकलेला होता. वर मोठ्या पांढऱ्या अक्षरात लिहिलं होतं. "Confession Booth – आत्म्याचं मन मोकळं करा… आणि अजून गचपच करा!"पडद्यामागे फक्त एक माईक आणि छोटा गोल स्टूल ठेवलेला, ज्यावर भुतं ...Read More
फजिती एक्सप्रेस - भाग 5
कथा क्र.०१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग ४ नथु पिशाच्चचा आणि लुसिंडा व नागीण भूतनीचा हनिमून कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला, पण हात इतके थरथरत होते की झूमच्या जागी मी ISO बदललं.आजचा LIVE साधा नव्हता. नथू पिशाच्चचा हनिमून लुसिंडा आणि नागीण-भुतणीसोबत होता.स्टेजवर धूर पसरलेला, लाल-जांभळ्या लाईट्सचा मिक्स, आणि बेडच्या मागे मोठा बोर्ड लावला होता;“Haunted Honeymoon – Death Till Orgasm”LIVE चॅटमध्ये लगेच वादळ आलं —“हे नाव ठेवणारा माणूसच भूत असणार!”“नथू भावा, ...Read More
फजिती एक्सप्रेस - भाग 6
कथा क्र.०१:"भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"अंतिम भाग ५: नथुचा शोध... काल रात्री नथू हवस राक्षसाच्या हाती लागला आणि माझं डोकंच फिरलं.रात्रीपासून मेंदू असा सुतकाच्या मिरवणुकीतल्या ढोलासारखा वाजत होता. झोप लागत नव्हती. डोळे मिटले की नथू धुक्यात ओढला जाताना दिसायचा आणि हवस राक्षस मागून हसत “आमचं पॅकेज फॅमिली फ्रेंडली नाही” म्हणायचा.पहाटे कोंबड्यानं आरवलं, आणि मी उठलो तो काय… गोधडी फेकून अंगावरचं अंगरखं अर्धवट लटकलेलं, डोक्यावर केस झुपकेदार, जणू गावच्या बायकांच्या ...Read More
फजिती एक्सप्रेस - भाग 7
कथा क्र.०२ : बायकोचा वाढदिवस"केकवर 'SORRY', पण टॅगवर STORY!" **नमस्कार मंडळी,मी रमेश सखाराम पाटील – नवरा नं. ११७५४५८९.आम्हा नवऱ्यांचा एक गुप्त गट आहे.आमचं सगळ्यात मोठं आयुष्याचं संकट असतं – 'बायकोच्या अपेक्षा' आणि त्यातलं सगळ्यात खतरनाक संकट – वाढदिवस विसरणं!आणि हो...मी… त्या दिवशी… तोच गुन्हा केला.* ...Read More