कवर फाटलेल्या पुस्तकाचं वरचं पान मळतं, चोळामोळा होतं,ते खराब झालेले पान फाडून टाकले,की पुन्हा दुसरं पान मळतं, चोळामोळा होतं ही सतत होणारी क्रिया आहे, तसंच दुःखाचं आहे.आपण सुख शोधायला लागलो की दुःखचं मिळतं आणि असे दुःख वारंवार मिळतं.
घडून गेलेल्या घटनांची पुन्हा आठवण काढायची नाही असे ठरले की जे नको आहे तेच घडते.

Marathi Book-Review by Subhash Mandale : 111088796
Subhash Mandale 5 years ago

माझ्या या पुस्तकाचं प्रकाशन करण्याअगोदर पुस्तकाची ही☝️ सुरुवात

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now