मनातल्या विचाराच्या गुंत्याला कधीकधी सोडवण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करून बघायचं.. कारणं कसंय जितका गुंता सोडवायला जाऊ तितका तो वाढत जातो.
आपल्याला जे हवयं ते जर आपलं असेल तर तसंही कालांतराने ते आपल्याजवळ येणार आहे मग ते कितीही दिवस महिने अथवा वर्ष जाऊदेत.. त्यामुळे त्या गोष्टीच्या विचाराने आपल्या डोक्याचा कां भुगा करावा ना? ❤️