KAVYOTSAV Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

KAVYOTSAV Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful KAVYOTSAV quote can lift spirits and rekindle determination. KAVYOTSAV Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

KAVYOTSAV bites

#kavyotsav
CHLO NA AAJ SATH ME KUCH WAQT BITATE HAIN
BY NIKITA Sharma

#Kavyotsav
वेश्या
वो हर शाम दिख जाती /
उस खंडहर सा इमारत के नीचे /
जिसकी सफेदी,
दिवाल के पपड़ियों के साथ-
उजड़ गई थी वर्षों पहले /
लेकिन उसकी कोमल चमड़ियों को-
सभ्य समाज नोच-नीच कर भी -
नहीं उजाड़ पाया था अब तक /
टूटी खिड़किया, अधखुले दरवाजे/
दीवालों पर लटकती लताए /
शाम होते ही लगती थी टिमटिमाने-
केरोसिन की ढिबरिया /
सज जाती थी महफिले /
लेकिन उन महफिलों में,
अब नहीं सुनाई पड़ती थी-
गीत और संगीत की ध्वनियाँ /
केवल सुन पड़ती थी/
ग्राहकों को लुभाने की आवाज़ें /,
'सौदों' का मोल-भाव,
मनचलों की भद्दी फब्तियां,
बदले में गाली-गलौज /
दबंगों और पुलिस के -
छेड़छाड़ एवं वसूली के शब्द /
लेकिन कभी हार नहीं माना उसने /
चिलचिलाती धुप, मूसलाधार वर्षा,
कड़ाके की ठंढ या बसंत की शाम /
खड़ी रहती सज- धज कर /
इंतज़ार में ग्राहकों के /
जो दिन में इस और देखने से भी -
कतराते थे /
लेकिन शाम होते ही -
खीचे चले आते थे /
तृप्त करने अपने आप को /
उसके यौवन का पान कर /
गालों पर लाली, होठों पर -
सुर्ख लाल रंग /
चेहरे पर सफ़ेद पाउडर की मोटी परत /
पतले कपडे की पहनी साडी से-
झाँकता एक-एक अंग /
लगती थी साक्षात अप्सरा-
उतरी हो आकास से /
अकेली नहीं /
कई और भी है साथ में /
किसी को मजबूरी ने -
इस दलदल तक लाया /
किसी को किसी ने-
यहाँ लाकर फँसाया //
कुछ ने तो शौकिया -
इस पेशे को अपनाया /
जो भी हो वह-
पैसों के बदले -
अपना तन बेचती है /
'सभ्य समाज' का प्यास बुझाकर/
केवल अपना पेट भरती है /

Ketki Mukund

#Kavyotsav

ओळखतो तुला चांगलं आजही विचारात दंग आहेस,

शरीराने असलीस शांत, तरी मनाने मात्र गूंग आहेस.

बोलत नसलीस तोंडाने तरी डोळे मात्र वाचतो,

दूर असलो म्हणून काय झाल पण मन तूझे आजही जाणतो.

दिवसभराच्या धामधूमीत दमली आहेस ना जाम

विचार कसला करते आहेस, नक्की कुठलं राहिल आहे काम?

बोलून नाही दाखवणार तू पण मला माहिती आहे,

आजही कुणाच्या तरी आठवणीत तू रडते आहेस.

उशीत खुपसून तोंड अश्रू ढाळते आहेस

कळू नये कुणाला म्हणून हूंदका दाबते आहेस.

रडत रडत अशीच झोपतेस ना ग एकटी

माहिती आहे मला माझ्यावर तू प्रेम करतेस किती.

तूला अस पाहून मलाही वाटत धराव तूला छातीशी;

पण काय करू आपल्यामधे एक भींत आहे छोटीशी.

वचन तूला देतो ती भींत नक्की तोडेन

तूझ्यासाठी हवं तर सारं जग सोडेन.

वेळ येऊ दे खरी तो पर्यंत जरा धीट हो

संयम ठेव थोडा, विश्वास थोडा ठेव.

मी येईन नक्की अस वचन तूला दिलं आहे ते नाही तोडणार कधीच,

तू ही मला वचन दे तो पर्यंत रडणार नाहीस मूळीच.

तू माझी आहेस आणि माझीच राहशील

विश्वास आहे तूझ्यावर यात मला नक्की साथ देशील.

-केतकी मुकूंद

*तिचा डबा*

आज सकाळी जरा उशिरा जाग आली
आज सकाळी जरा उशिरा जाग आली...
कामावर पळायची घाई फार झाली...

मग,
घाईघाईमध्ये आज डबा घ्यायचाच विसरलो..
*बायकोचा तेवढ्यात फोन आला*
*बायकोचा तेवढ्यात फोन आला*

आज तुम्हाला हातात डबा द्यायच राहिल...
मोठ्या ताटलीच्या खाली डब्याच झाकण पाहील..
म्हटल राहुदे आता काळजी करु नकोस
आज कँन्टीन मधलच खाईन..
*तुझ्या हाताच्या गोड चवीशिवाय उपाशी राहुन पाहीन..*


जाँबला गेलो , फाईल घेतल्या 
काम झाल सुरु 
*कळतच नव्हत आज तिच्या डब्याविना*
आज किती वेळ कामात उरु.

हाफ टाईम झाला..
हाफ टाईम झाला..
आँफिस संपुर्ण कँन्टीनमध्ये गेल..
त्याच वेळात दिवसाच पुर्ण काम मी
तेवढ्या वेळेत केल..


लवकर निघायच म्हणुन पटकन सगळ आवरल.
लवकर निघायच म्हणुन पटकन सगळ आवरल..
*भुकेल्या पोटाला घरापर्यत मुठीत घेऊन सावरल..*


बिल्डिंग खाली आलो..
बिल्डिंग खाली आलो..
*आतमध्ये गेल्या गेल्या पापलेटाचा खमंग वास सुटला..*
*पोटात झोपून गेलेला कावळा ताडकन उठला..*


धावत सुटलो ,सुसाट पळालो 
पोचलो एकदम दारात...
किचनमध्ये गेलो बसलो जरा
खमंग वास भरला मनात..

ती म्हणाली.
हात धुवा फ्रेश व्हा

*माहीत होत आज तुम्ही लवकर येणार.*
भुकेल्या पोटाला बाहेरच काहीच नाही देणार..


निवांत बसलो
जेवण मस्त पोटभर झाल..
मनामध्ये एकदम अस भरुन आल..


बायकोला म्हटल..
*बायकोला म्हटल  इतकी तुझी सवय झाली.*
इतकी तुझी सवय झाली की सगळ असुनही काही मिळेना..
*अन्न समोर असुनही घास काहीकेल्या घसाखाली गिळेना..*


ती म्हटली असंच काहीतरी माझ्याबरोबर झाल..
दिवसभर विचार करत करत मन भरुन आल..
*माहीत होत जेवणार नाही म्हणुन आज असा बेत केला..*
काय करायच याच विचारात अर्धा दिवस निघुन गेला..

*आता रोज तुमच्या हातातच डबा देईल*
आता रोज तुमच्या हातातच डबा देईन.
*गोड तिखट जेवणाच्या चवीच कौतुक*
*तुमच्या दुपारच्या फोनवरुन घेईन..*
 

*मिथिल दि जोशी*
#kavyotsav

સરળ દેશી ભાષા માં અભિવ્યક્ત જિંદગીનું સત્ય
#લાગણી


ભાઈ, બધાને કંઈ હરખ નથી કે, રાત્રે બે - બે વાગ્યે જાગવું ગમે,
પણ આ તો કુદરત સામે કોઈનું નથી ચાલતું એટલે,
બાકી દરિયો પણ પોતાની ઈચ્છાથી કિનારે ભફાકા ન ખાતો હોય...

- કુદરત

#Kavyotsav

भावना अनावर
#kavyotsav

भिती वाटते मला तिच्या गोड हसण्याची ...
नकोश्या वाटतात भेटी, नकोश्या वाटतात आठवणी ...
तरीसुद्धा ...तरीसुद्धा नजर तिथेच जाते मन रमवायला ....
आणि मग गालावरची खळी आणि ओठांवरले तिळ उभेच असतात माझा पराभव पाहायला ...
तेवढ्यात नजरेला नजर भिडते ...
आणि मग ढगातून कोसळणारी विज थेट काळजात शिरते...
मग बाहेर पाण्याचा आणि आत गाण्याचा, बेधुंद पाऊस पडतो ...
मातीचा सुगंध काय दरवळतो ,छत्रयांची गर्दी काय होते नी काय नी काय ...
निसर्ग कितीही खुणावत असला तरी मी काही धजावत नाही ...
त्या बरसणार्या पावसात ती आडोशाला उभी असते सौंदर्याचे प्राजक्त फुलवीत ...
मीही पाहत असतोच तिला कट्ट्यावर बसून ...
एवढ्यात ती खुणावते मला , साथ छत्रीची देण्यासाठी ...
मी मात्र धजावत नसतो , माझ्या भूतकाळातल्या आठवणींमुळे ...
शेवटी निसर्गाच्या त्या कलाकृतीत झेप घेण्यावाचून मी ही थांबू शकत नव्हतो ...
शेवटी केली मनाची तयारी आणि गेलो तिच्याजवळ ...
तिला छत्रीत घेऊन चालू लागलो स्वतःच्याच नशिबाशी भांडत ...
अंधार हळू हळू दाटत होता, सोबत माझ्या ती होती, तिचा हात माझ्या हातात होता ....
हात हातात धरून तिचा, हलके पाऊल पुढे टाकत होतो ...
पहिलीच अशी भेट होती आमची, म्हणून मी ही थोडा लाजत होतो ...
विज तर गाजतच होती, आणि माझ्या मनातली 'ती' माझं काळीज भाजत होती ...
आता पाउस विझत होता , आठवणींनी मात्र भिजवत होता ...
अखेर तो थांबला ....
आणि मगापासून चाललेला लांबलचक प्रवास ...
अखेर शिष्टाचारावर येऊन थांबला...
आणि चालू लागलो आम्ही आपापल्याओल्या वाटा ...
पण तेवढ्यात पुन्हा विज चमकली ...
ती पुन्हा मागे वळली, पुन्हा गोड हसली ...
पुन्हा कैफ चढला भिजलेल्या मनावर ...
देहभानावर ....भावना अनावर ....


- साहिल जठार ?

#kavyotsav ...

Love, feelings, relation...

?Love..........

Is you and me..........


TO, ___________?


? The one, I love more than life.


? Love has brought our hearts

close.


? Love is a sweet secret we both

share.


? with you each moment is a

celebration.


? Love is heaven's blessings to us.


? you are the one with when I can be

myself.


? I depend on you for so many

things.


? you always fill my heart with

delight.


? I love holding your hands for

hours.


? I love the nice surprises you bring

to me.


? With you, I feel I belong.


? Our love will grow sweeter with

time.


? I love walking together with you.


? With you, each day is new.


? Each moment with you is a sweet

memory.


? Your love has enriched my soul.


? I love sharing my things with you.


? You stir my soul whenever you

smile.


? Every time I see you, my heart

skips a beat.


? You are a friend I can rely on.


? I love dreaming, about you and me.


? Every thought of you, makes my

heart sing.


? Our love is very precious to me.


? Your thoughtful ways make my

days.


? Our love will remain fragrant

always.


? Your love inspires me to reach for

the stars.


? Nothing can compare to our love.


? You are the best thing that's

happened to me.


FROM, ___________?


The one who simply adores you.?


# સાંઈ સુમિરન....

#Kavyotsav #ghazal

એકલતા ઝેર છે! મેં ઝેર પીધું છે!
સામે ચાલીને ખુદથી મેં વેર લીધું છે!

વિશ્વાસ કરીને તારી મીઠી વાતો માં,
જાત પર જ મારી, મેં કેર કીધું છે!

તમારી ચૌખટ પર તિરસ્કાર જ છે,
દિલને મારા તો પણ, મેં ફેર દીધું છે!

ભટક્યો છું ઘણું સાવ લઘરવઘર,
તમારી ગલીઓમાં, મેં નેર કીધું છે!

સિતમ તમે વરસાવતા રહ્યાં જો ને,
બદલામાં તેના તમને ખેર દીધું છે!

જે જે યાદો તમારી આવતી રહી,
ભેળી કરીને એ બધી મેં ઢેર કીધું છે!

તમે શોધી ન શકો ક્યાંય પણ મને,
એવા વેરાન રણને, મેં ઘેર કીધું છે!

તમે માની નહીં શકો કે, જીવું છું હું!
એમ અસ્તિત્વ મારું મેં ઠેર કીધું છે!

©કમલેશ ખુમાણ 'મુંતઝીર'